YouTube

Saturday, 13 April 2019

पानात टाकलंस तर गळ्यात बांधीन - श्रीरंग खटावकर

Image result for save food cartoon

हे वाक्य आपण (म्हणजे निदान मराठी) लोकांनी लहानपणी जेवताना, खाताना सर्रास ऐकलं असेल. अर्थात पान म्हणजे ताट हेही आजकाल सांगावं लागतं.

जेवताना ताट साफ करणं हे अगदी कंपल्सरी होतं. 
आम्ही भावंडं जेव्हा मामा कडे जायचो, आणि जर मामा आमच्या शेजारी जेवायला बसला, तर आमची धडगत नसायची, कारण जेवून झाल्यावर उठताना, ताटात फक्त मिरच्यांचे तुकडे, कढीपत्त्याची पानं एवढंच दिसलं पाहिजे असा त्याचा दंडक असायचा. 
तसच आई बाबा ही घरी जेवताना कायम तिकडेच लक्ष द्यायचे.
त्यामुळे, "लागलं तर आणखी मागून घे, पण ताटात टाकायचं नाही" त्यामुळे साहजिकच थोडं वाढून घेतलं जायचं.
पूर्वीच्या लग्ना मुंजींमध्ये अगदी पैज लावून पक्वान्न खाल्ली जायची, ते ही पूर्ण जेवण जेवून मग, जिलब्या, किंवा लाडूची ताटच्या ताटं, फस्त केली जायची. आणि दुसर्यापेक्षा एक जिलेबी, किंवा लाडू अधिक खाणारा जिंकायचा. 
पण नियम तोच. "पानात टाकायचं नाही".
नंतर नोकरीच्या निमित्तानं भरपूर फिरणं झालं, तेव्हा एक मोठा फरक लक्षात आला. 
गुजराथ, महाराष्ट आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये आपल्या सारखाच अलिखित नियम, ताट साफ करण्याचा!
पण उत्तरेकडील राज्यात, जेवताना ताट साफ करणं म्हणजे भिकेचं लक्षण मानतात.
तिथे जेवताना ताट साफ केलं की तुम्हाला जेवण कमी पडलंय असं मानतात. नॉइडा ला एका मित्राच्या घरी जेवायला बोलावलं होतं.

मी आपला नेहमीच्या सवयी प्रमाणे ताट चाटून पुसून साफ केलं. हात धुताना मागे त्याच्या आईला बोलताना ऐकलं.

"देखा, कैसे खाया है, प्लेट मे एक दाना नही छोडा. कितने दिन का भुखा था क्या मालूम!"
हे असं! आता काय बोलणार.

पण साधारणतः त्या बाजूला मुलांनी ताटात टाकलं की आई नाही तर आज्जी, " कोई नही, कोई नही बेटा, जितना जायेगा उतानाही खाना, बाकी का छोड दे." असच ऐकलंय.
पण ती संस्कृती आपल्याइथंही रुजू लागलीय. हल्ली इथल्या आया ही सांगतात "जात नाहीये का?, मग राहूदे"
विशेषतः मी केटरिंग व्यवसायात आल्यापासून तर अन्नाची नासाडी एवढी नजरेला पडते, आणि खूप वाईट वाटतं. बुफे पद्धती खरतर आली ती आपल्याला जेवढं हवं तेवढंच वाढून घ्यावं ह्या करता, पण परत उठायचा कंटाळा, जेवण घ्यायला असलेली लाईन हे बघून, लोक भरमसाठ वाढून घेतात, मग त्या ताटात, भेंडी मसाल्यात एका बाजूने तवा भाजीचा रस्सा मिसळतोय, दुसऱ्या बाजूने त्यात बुंदी रायता घुसू पाहतोय. त्यात रोटीचे एक टोक बुडी मारतंय. वाटीतून बासुंदी ओव्हरफ्लो होतेय. त्या बासुंदीत पापड डुंबतोय. 

खाली पुलावावर डाळ पहुडलीय, त्यात काकडी, टॉमेटो तरंगताहेत. त्यात त्या सगळ्यांना बाजूला सारून हराभरा कबाब स्वतःची जागा पटकाऊ बघतोय. वरून फ्रायम नावाच्या चकत्या गार्निश केल्यासारख्या या सगळ्या पदार्थांवर पसरलेल्या असतात.

आता एवढं सगळं वाढून घेतल्यावर त्यातलं २५% सुद्धा खाल्लं जात नाही. कारण जेवणाच्या आधी हावरटासारखे वेलकम ड्रिंक चे ४/५ ग्लास रिचवलेले असतात. बरं आम्ही काही बोलायला जावं तर, आम्ही पैसे देतोय ना? मग तुम्हाला काय त्रास आहे, हे ऐकावं लागतं.
मग आम्ही गप्प!
५०० माणसांच्या जेवणाची ऑर्डर असेल तर अश्या उष्ट्या खरकट्या ताटांमधून कमीत कमी १५० माणसांचे जेवण फुकट जातं.

माझ्या स्नॅक्स सेंटर मध्येही असे फुकट जाणारे अन्न रोज बघतो, जीव कळवळतो, मग आता मी निदान माझ्या दुकानात तरी सांगायला सुरुवात केलीय, की आधी चव घेऊन बघा, आणि मग घ्या. अन्न फुकट घालवू नका. 
मध्यंतरी पुण्याला गेलो असताना, दुर्वांकुर या थाळी पद्धतीच्या हॉटेल मध्ये जाण्याचा योग आला, आणि तिथल्या एका पुणेरी पाटी ने लक्ष वेधून घेतलं.
"जेवताना ताटातील पदार्थ पूर्ण संपवले तर १०% सवलत."

आणि जेवता जेवता हळूच इकडेतिकडे नजर फिरवली तर बऱ्याच जणांनी पदार्थ पूर्ण खाल्लेले दिसले. माझी उत्सुकता चाळवली आणि मग बिल द्यायच्या वेळी मालकांना त्या पाटी बद्दल विचारलं. तर त्या मालकांनी (पुणेकर असूनही) हसून त्या मागचं लॉजिक मला सांगितलं. 

" अहो माणसाची मनोवृत्ती ही कायम सवलत मिळण्याकडे असते, मग तो कितीही श्रीमंत असला तरी. २०० रुपयांवर जर २०रुपये सवलत मिळते तर ताट साफ करूया असे म्हणून लोक पदार्थ संपवतात.
पण मी म्हणतो ही वेळ का येऊ द्यावी? आपल्याला परवडते म्हणून वाट्टेल तेवढं अन्न फुकट घालवायचे का?

अश्या वेळी एका कॅन्टीन मध्ये लावलेली पाटी बरंच काही सांगून जाते.
श्रीरंग खटावकर

Friday, 12 April 2019

Social Risk

Image result for hazards of social media
Image Credit: Techno Crazed

महीलांनो सोशल मिडीया वापरताय !पोस्ट मोठी आहे वेळ काढुन हे नक्की वाचा...फसु नका..... कोणीही गैरसमज करुन घेऊ नये. पण आत्ताचे चाललेले सोशल मिडीयाचे उद्योग त्यातुन काय प्रेरणा घेणार ते सांगा.....

त्यानं तिला Friend Request पाठवली तिनं स्वीकारली....
लगेच त्यांचा मँसेज आला.......
Friend Request स्वीकारल्या बद्दल धन्यवाद
ती म्हणाली , " आपले ही आभार , Dp मस्त आहे तुमचा छान दिसता.....
तो : तुमचा ही Dp छान आहे......खुप आवडला मला.... इतक्या स्ञिया पाहील्या पण तुमच्या सारखी दिसणारी सुंदर कुठेच नाही पाहीली खुपच छान दिसता तुम्ही....
( ती लगेच हरभराच्या झाडावर चढली )
ती : हो...का....तुमच्याशी बोलुन छान वाटलं खुप चांगले आहात तुम्ही.....
थोडे दिवस संभ्यपणे संभाषण मग मैञी वाढली.......
तो : तुमचं लग्न झालयं का हो......?
ती : हो झालंय........ एक मुलगा , एक मुलगी , नवरा व सासु - सासरे असे सारे एकञ राहतो.......
ती : तुमचं लग्न झालाय का.....?
तो : नाही मी सिंगल आहे अजुन
ती : ओके बाय , नंतर बोलु आपण.....
( आता प्रसंग दुसरा )
तो : Hiii Dear , कशी आहेस ?
ती : छान....आणि तु कसा आहेस ?
तो : तुझ्या आठवणीत विस्कटलोय पाचोळ्यासारखा.....
ती : हो का , असं का बरं ??
तो :तु बोलल्यापासुन काळजात वार झालाय..... झोप राञभर लागत नाही...तुलाच आठवत बसतो....काय झालयं मला काही कळेना....
ती : प्रेम वैगेरे करतोस का माझ्यावर ?? पण मी मँरीड आहे...दोन मुलं आहेत मला......
तो : असुदे ग त्याला काय होतयं........? मला काही प्रॉब्लेम नाही तर तुला काय प्रॉब्लेम आहे.....
ती : Hmmm
तो : मग होकार समजु का मी तुझा....?
ती : .........( निशब्द ).......
तो : अच्छा....i love you..
ती : ( लाजुन ) काय हे एवढं प्रेम करतोस तू माझ्यावर इश्श..........
तो : अग हो ....खुपच प्रेम कपतो तुझ्यावर 
आणि मग ती आपली कहाणी सांगु लागली लग्न कसं झाल आपलं , मी कशी येऊन पडले इथ , नवरा लक्ष देत नाही , मला शरीर सुख मिळत नाही..... etc.....etc....
तो : अग मी आहे ना तुला सुखी करायला तुझा जवळचा मिञ आयुष्यभर साथ देईन तुला
ती : Hmmm
तो : खर हो अगदी खरं
आणि तेव्हा पासुन तिनं स्वत:ला त्याच्यात झोकुन दिलं सगळी सोशल मिडीयाची कमाल आहे हि...
तुम्ही इतकं वाचलात तर तुम्हाला जाणवेल की Facebook मुळे माणुस जरी जवळ येत असला....तरी आपली नाती संपत चालली आहेत....आज किती तरी घरात Facebook मुळे भांडणे लागली आहेत. कित्येक जणांचा Facebook password त्यांच्या पतीकडे नाही आहे.....त्या काय करतात घरी माहीती ही नसते. कित्येक जणांना आपला संसार गमावुन बसावं लागलं आहे... किती तरी मुलांची वाताहल झाली आहे. हे वेगळं सांगण नकोच....
महत्त्वाच म्हणजे आपण आपली फोटो Facebook वर टाकतो आणि त्या फोटोला अनोळखी व्यक्तीकडुन sweet , cute , beautiful ,sexy , hot ....etc...कमेन्ट मिळतात हे आपल्या मनाला बरं वाटतं.... घरच्यांनी comment केला तर चालत नाही का ....... ??   
कशाला आपल्या घरच्या गोष्टी बाहेरच्या व्यक्ती बरोबर शेअर करताय....त्यापेक्षा घरच्या व्यक्तीशीं बोला.... शांतपणे निर्णय घ्या...सुख मागुन मिळतं....ती फुकटची मिळणारी वस्तु नाही..
त्यासाठी झगडावं लागतं....घरच्या गोष्टी बाहेर गेल्या की काही खरं नाही....तुमच्या माणसांची अब्रू तुम्ही वेशीवर मांडताय....
आपले कुटुंब फक्त आपले खरे हितचिंतक असतात
सोशल साईटवर व्यक्ती आपली खरी माहीती देतो का ????
तुम्ही त्यांच्या घरी जाऊन सत्य परीस्थिती पडताळली आहे का....? सिंगल म्हणुन सांगणारे खरच सिंगल असतात का ??
ज्या व्यक्तीबरोबर खुप संसार करता तो फसवतो तर मग अनोळखी सोशवल साईटवरच्या व्यक्तीवर विश्वास कसा......
मग तुम्ही सुशिक्षित असुन काय फायदा ??
शिक्षण आणि लहानपणापासुन आईवडीलांनी दिलेले संस्कार कुठे जातात...??
माणुस किती ही प्रगती करो..... त्याला शेवटी आपल्याच माणसाबरोबर राहायचं आहे.....
सोशल मिडीयाचे मिञ तुम्हाला किती मदत करणार आहेत..... आपलं कुटूंब हेच खरं आपलं हित असतं बाकी दुनिया केवळ मुखवटा चढवुन वावरत असते.... विचार करा... नाही तर सोडुन द्या , काही हरकत नाही
आयुष्य आपला , निर्णय ही आपला राग आला तर माफ करा..
धन्यवाद

Thursday, 11 April 2019

Motivation and affirmation

1.  Spend your time, thoughts and actions where  they matter,  on the things.  in your life that matter.

2. Step back and observe yourself  as you let go of the trivial stuff and become a master of the important things.

3. Affirmation -I enjoy myself and bring my own greatness to my life as I am risen above the pettiness.

4. Intention is a powerful force.

5. The intentions you are following are ones you really,  truly have  adopted and empowered with your commitment.

6. If you don't have time to get it all done, get some go it done.

7. If you are not able to do it perfectly, do it the best you can.

8. Affirmation -I do the best I 
can.

9. Conditions are never going to be perfect, so stop waiting endlessly for them to be.

10. Aim for perfection , but don't let that stop you from working with reality .

Thanks for reading till the end. Please share and subscribe this blog for more such motivation. Also comment me which one suits you better. If you have used the affirmations I have shared then please comment the results you got to motivate others.

Wednesday, 10 April 2019

दाण्याची आमटी

Image result for aamti
image credit: Secrete Recipe

साहित्य 

   १ १/२ कप दाण्याचा कुट    
३ कप पाणी    
मीठ चवीप्रमाणे    
२ टीस्पून साखर    
२-३ आमसुलं     
१/२ टीस्पून जिरे    
२ हिरव्या मिरच्या    
२ टेबलस्पून कोथिंबीर    
३ टेबलस्पून ओलं खोबरं    
२ टेबलस्पून तूप
कृती  
दाण्याचा कुट पाण्यात मिक्स करा. त्यात मीठ, साखर, आमसुलं,  ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून उकळी काढा. फोडणीच्या कढईत तूप गरम करा. तूप कडकडीत तापले कि मिरची (तुकडे करून) घाला. मिरची पांढरी झाली कि जिरे घालून आमटीला फोडणी द्या. दाण्याची आमटी व-याच्या  तांदुळा बरोबर सर्व्ह करा.


रिश्ते


1)
ख्वाहिश सबकी है, कि रिश्ते सुधारें, पर
चाहत सबकी ये है कि शुरुआत उधर से हो.!
2)
हमारे रिश्ते पर भी जरा गौर फरमाइएगा जनाब
हम जो रूठ गए तो ख्वाबों में भी ना आएगें.
3)
वक्त तो रेत है फिसलता ही जायेगा
जीवन एक कारवां है चलता चला जायेगा
मिलेंगे कुछ खास इस रिश्ते के दरमियां
थाम लेना उन्हें वरना कोई लौट के न आयेगा
4)
महक अपने रिश्ते की फूलों से भी गहरी है
इसीलिए तो अपनी दोस्ती साँसों पे ठहरी है
5)
वो रिश्ते बड़े प्यारे होते हैं,
जिनमें न हक़ हो, न शक हो.
न अपना हो, न पराया हो,
न दूर हो, न पास हो..
न जात हो, न जज़बात हो,
सिर्फ अपनेपन का      
एहसास ही एहसास हो
6)
उम्र कैद की तरह होते हे कुछ रिश्ते 
जहा जमानत देकर भी रिहाई मुमकिन नही 
7)
रिवाजों से रिश्ते चलते होंगे .
मोहब्बत सिर्फ मोहब्बत से ही चलती है
8)
उनके नाम का गुलाल हवा में उड़ाया मैंने
दूर से भी इस तरह रिश्ते को निभाया मैंने
9)
मुझे वो रिश्ते पसंद है।
जिनमें मैं नहीं हम हो
10)
मैं तुम्हारे दिल के ही करीब हूँ , तू जरा महसूस तो कर..
सिर्फ मुलाकातों से ही रिश्ते मज़बूत नही हुआ करते 
=======

Sunday, 7 April 2019

लॉकर की दो चाभियाँ

Image result for indian paan shop
Image Credit: Zee News

एक पान वाला था। जब भी पान खाने जाओ ऐसा लगता कि वह हमारा ही रास्ता देख रहा हो। हर विषय पर बात करने में उसे बड़ा मज़ा आता। कई बार उसे कहा कि भाई देर हो जाती है जल्दी पान लगा दिया करो पर उसकी बात ख़त्म ही नहीं होती। सुशिल हर रोज वहाँ पान खाने जाता था। 
एक दिन अचानक कर्म और भाग्य पर बात शुरू हो गई। तक़दीर और तदबीर की बात सुन सुशिल ने सोचा कि चलो आज उसकी फ़िलासफ़ी देख ही लेते हैं। उसने एक सवाल उछाल दिया। सुशिल का सवाल था कि "आदमी मेहनत से आगे बढ़ता है या भाग्य से?"
और उसके जवाब से सुशिल के दिमाग़ के सारे जाले ही साफ़ हो गए।
कहने लगा, "आपका किसी बैंक में लॉकर तो होगा? उसकी चाभियाँ ही इस सवाल का जवाब है। हर लॉकर की दो चाभियाँ होती हैं। एक आप के पास होती है और एक मैनेजर के पास। आप के पास जो चाभी है वह है परिश्रम और मैनेजर के पास वाली भाग्य। जब तक दोनों नहीं लगतीं ताला नहीं खुल सकता। आप कर्मयोगी पुरुष हैं और मैनेजर भगवान।
आप को अपनी चाभी भी लगाते रहना चाहिये। पता नहीं ऊपर वाला कब अपनी चाभी लगा दे। कहीं ऐसा न हो कि भगवान अपनी भाग्यवाली चाभी लगा रहा हो और हम परिश्रम वाली चाभी न लगा पायें और ताला खुलने से रह जाये ।"


अंत तक पढ़ने के लिए धन्यवाद्। भाग्य और कर्म के बारेमे आप क्या सोचते है ये जरूर कमेंट करे आपके कमेंट अन्य लोगो के लिए मोटिवेशनल  हो सकते है। कृपया ऐसीही मनोरंजक ज्ञान भरी बातो के लिए इस ब्लॉग को फॉलो और सब्सक्राइब करें। धन्यवाद्। 

Friday, 5 April 2019

Motivation

1. Live according, to your highest vision and also with practical commensense.
2. See life as the best it can be.  And live life as it comes to you . That will keep you always moving in a positive fulfilling direction .
3. The best choice is to make a choice.
4. You have the power to choose , so make use of it .
5. When you are willing to make choice, youre life moves in a direction that is agreeable to you .
6. Control your emotions,  give it your all , all the time,  not just when you feel like it -      - Rahul Dravid .
7. One should not just go through the motions but commit oneself  to becoming the best  .
8. If you think you have Ans for all the questions then you are totally wrong .
9. What really matters is how you are as a person .
10. Life is not about finding yourself , it's all about creating yourself.
Thanks for reading and share this article with your friends and family. Kindly subscribe this blog.

Thursday, 4 April 2019

वफ़ा



1)
बेवफ़ा होने के हजारों मजबूरियां गिना देते है लोग,
काश वफ़ा करने की भी कोई एक मजबूरी होती।।
2)
बात वफ़ाओ की होती तो कभी न हारते ,
बात नसीब की थी , कुछ ना कर सके ..
3)
तुम कभी बदलना नहीं सिलसिले अपनी वफ़ाओ के,
हमे तो तुम से अज़ीज़ कोई नही
4)
दर्द ए दिल की दवा नही मिलती।
केवल चाहने भर से वफ़ा नही मिलती।।
कितने बेग़ुनाह लोग मारे जाते है।
लेकिन क़ातिलों को सजा नही मिलती।।
5)
मज़बूरी में जब कोई जुदा होता है,
ज़रूरी नहीं कि वो बेवफ़ा होता है,
देकर वो आपकी आँखों में आँसू,
अकेले में वो आपसे ज्यादा रोता है
6)
इतनी वफ़ादारी ना कर किसी से यूँ मदहोश होकर,
दुनिया वाले एक खता के बदले सारी वफ़ाएं भुला देते है
7)
इतने भी हमसे नाराज ना हुआ करो
हम बदनसीब जरुर है पर बेवफ़ा नहीं
8)
न जाने कौन से मंदिर का दीया समझ बैठे हैं लोग हमें..
जिसका दिल चाहता है जला कर चला जाता है
9)
ये जो खुश होने का दावा करते हैं,
दिन में चार दफ़ा समझौता करते हैं
10)
खो के पछताओगे हर लम्हा ता-उम्र तुम साहब
ना हम होंगे..ना ही कोई हम-सा होगा.
=========

Tuesday, 2 April 2019

Tranquility

1. Tranquility has no quality no form beyond heaven and earth. It is neither being nor or non beings. It is in everything and existed at a point where all distiction that  characterise the normal modes of thought become irrelevant .
2. Blessed is the mind that has  acquired complete freedom frem  sensation,  while experience tranquility. - St Francis Assisi
3. Our every activity everyday life is to  enjoy tranquility. - Ramanuja
4.  The study of the  natural world cannot   give us  information about the experience of the tranquility but everywhere around us, there exists its splendour.
5. Tranquility is not mind any sense that we can understand, it is not greatness, power, life, light, imagination, conviction, or even understanding. We cannot say that it exists because our experiences of existence is based solely individual , finite beings, who's mode of being bears no relation to being itself. Language sales to explain a meeting with tranquility; but i did today lies is practical isolation of it. - Denys
Thank you for reading shirdi sai kapil with your friends family. Follow and subscribe is blog.




Monday, 1 April 2019

Motivation and affirmation


Image result for motivational images
Image Credit: Success.com

1. Hate. It has caused a lot of problems in this would but has not solve one yet.
2. Affirmation: I keep myself away from hate.
3. Affirmation: I am thankful for this day.
4. Life is am miracle and there is no end to the possibility for joy fulfillment meanings and value.
5. Life’s blessings multiply when they are fully realised and put to good use.
6. Affirmation: I focus on good things in my life and they become better every day.
7. Your life and your would become what you hold in your thoughts most persistently so hold the good things there with your thankfulness for them.
8. One can exist beyond the physical world if devoid the ego.
9. Are you in darkness in your life with empty personal ambitions that is the sum total of absence of tranquility and if so experience tranquility by serving   others.
10. There are 2 ways of spreading light be the candle or the mirror that reflect it.
=========================
Thanks for reading till the end. For more such motivation please subscribe this blog by e-mail and share it with friends and family.

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...