Image Credit: Techno Crazed
महीलांनो सोशल मिडीया वापरताय !पोस्ट मोठी आहे वेळ काढुन हे नक्की वाचा...फसु नका..... कोणीही गैरसमज करुन घेऊ नये. पण आत्ताचे चाललेले सोशल मिडीयाचे उद्योग त्यातुन काय प्रेरणा घेणार ते सांगा.....
त्यानं तिला Friend Request पाठवली तिनं स्वीकारली....
लगेच त्यांचा मँसेज आला.......
Friend Request स्वीकारल्या बद्दल धन्यवाद
ती म्हणाली , " आपले ही आभार , Dp मस्त आहे तुमचा छान दिसता.....
तो : तुमचा ही Dp छान आहे......खुप आवडला मला.... इतक्या स्ञिया पाहील्या पण तुमच्या सारखी दिसणारी सुंदर कुठेच नाही पाहीली खुपच छान दिसता तुम्ही....
( ती लगेच हरभराच्या झाडावर चढली )
ती : हो...का....तुमच्याशी बोलुन छान वाटलं खुप चांगले आहात तुम्ही.....
थोडे दिवस संभ्यपणे संभाषण मग मैञी वाढली.......
तो : तुमचं लग्न झालयं का हो......?
ती : हो झालंय........ एक मुलगा , एक मुलगी , नवरा व सासु - सासरे असे सारे एकञ राहतो.......
ती : तुमचं लग्न झालाय का.....?
तो : नाही मी सिंगल आहे अजुन
ती : ओके बाय , नंतर बोलु आपण.....
( आता प्रसंग दुसरा )
तो : Hiii Dear , कशी आहेस ?
ती : छान....आणि तु कसा आहेस ?
तो : तुझ्या आठवणीत विस्कटलोय पाचोळ्यासारखा.....
ती : हो का , असं का बरं ??
तो :तु बोलल्यापासुन काळजात वार झालाय..... झोप राञभर लागत नाही...तुलाच आठवत बसतो....काय झालयं मला काही कळेना....
ती : प्रेम वैगेरे करतोस का माझ्यावर ?? पण मी मँरीड आहे...दोन मुलं आहेत मला......
तो : असुदे ग त्याला काय होतयं........? मला काही प्रॉब्लेम नाही तर तुला काय प्रॉब्लेम आहे.....
ती : Hmmm
तो : मग होकार समजु का मी तुझा....?
ती : .........( निशब्द ).......
तो : अच्छा....i love you..
ती : ( लाजुन ) काय हे एवढं प्रेम करतोस तू माझ्यावर इश्श..........
तो : अग हो ....खुपच प्रेम कपतो तुझ्यावर
आणि मग ती आपली कहाणी सांगु लागली लग्न कसं झाल आपलं , मी कशी येऊन पडले इथ , नवरा लक्ष देत नाही , मला शरीर सुख मिळत नाही..... etc.....etc....
तो : अग मी आहे ना तुला सुखी करायला तुझा जवळचा मिञ आयुष्यभर साथ देईन तुला
ती : Hmmm
तो : खर हो अगदी खरं
आणि तेव्हा पासुन तिनं स्वत:ला त्याच्यात झोकुन दिलं सगळी सोशल मिडीयाची कमाल आहे हि...
तुम्ही इतकं वाचलात तर तुम्हाला जाणवेल की Facebook मुळे माणुस जरी जवळ येत असला....तरी आपली नाती संपत चालली आहेत....आज किती तरी घरात Facebook मुळे भांडणे लागली आहेत. कित्येक जणांचा Facebook password त्यांच्या पतीकडे नाही आहे.....त्या काय करतात घरी माहीती ही नसते. कित्येक जणांना आपला संसार गमावुन बसावं लागलं आहे... किती तरी मुलांची वाताहल झाली आहे. हे वेगळं सांगण नकोच....
महत्त्वाच म्हणजे आपण आपली फोटो Facebook वर टाकतो आणि त्या फोटोला अनोळखी व्यक्तीकडुन sweet , cute , beautiful ,sexy , hot ....etc...कमेन्ट मिळतात हे आपल्या मनाला बरं वाटतं.... घरच्यांनी comment केला तर चालत नाही का ....... ??
कशाला आपल्या घरच्या गोष्टी बाहेरच्या व्यक्ती बरोबर शेअर करताय....त्यापेक्षा घरच्या व्यक्तीशीं बोला.... शांतपणे निर्णय घ्या...सुख मागुन मिळतं....ती फुकटची मिळणारी वस्तु नाही..
त्यासाठी झगडावं लागतं....घरच्या गोष्टी बाहेर गेल्या की काही खरं नाही....तुमच्या माणसांची अब्रू तुम्ही वेशीवर मांडताय....
आपले कुटुंब फक्त आपले खरे हितचिंतक असतात
सोशल साईटवर व्यक्ती आपली खरी माहीती देतो का ????
तुम्ही त्यांच्या घरी जाऊन सत्य परीस्थिती पडताळली आहे का....? सिंगल म्हणुन सांगणारे खरच सिंगल असतात का ??
ज्या व्यक्तीबरोबर खुप संसार करता तो फसवतो तर मग अनोळखी सोशवल साईटवरच्या व्यक्तीवर विश्वास कसा......
मग तुम्ही सुशिक्षित असुन काय फायदा ??
शिक्षण आणि लहानपणापासुन आईवडीलांनी दिलेले संस्कार कुठे जातात...??
माणुस किती ही प्रगती करो..... त्याला शेवटी आपल्याच माणसाबरोबर राहायचं आहे.....
सोशल मिडीयाचे मिञ तुम्हाला किती मदत करणार आहेत..... आपलं कुटूंब हेच खरं आपलं हित असतं बाकी दुनिया केवळ मुखवटा चढवुन वावरत असते.... विचार करा... नाही तर सोडुन द्या , काही हरकत नाही
आयुष्य आपला , निर्णय ही आपला राग आला तर माफ करा..
धन्यवाद
No comments:
Post a Comment