विचार करून उत्तर द्या .
एक व्यापारी असतो, त्याच्या जवळ 3 पोती नारळ असतात.
एका पोत्यात 30 नारळ याप्रमाणे 3 पोत्यात 90 नारळ असतात.
तो प्रवासासाठी निघालेला असतो .
त्या हायवेवर 30 टोलनाके असतात.
प्रत्येक नाक्यावर कर रूपाने एका पोत्यासाठी एक नारळ असे 3 पोत्यासाठी 3
नारळ दिल्यानंतर व्यापा-याकडे किती नारळ शिल्लक राहतील??? ???????

=================================================
For moral stories, Lokkaths (stories in Indian culture), Lokgit (Lyrics of Indian songs) please visit
=====================================================
|
No comments:
Post a Comment