YouTube

Thursday, 10 September 2015

Krishna's birth


Krishna was born in the darkness of the night, into the locked confines of a jail. However, at the moment of His birth, all the guards fell asleep, the chains were broken and the barred doors gently opened.

Similarly, as soon as Krishna ( Chetna, Awareness ) takes birth in our hearts, all darkness ( Negativity ) fades.

All chains ( Ego, I, Me, Myself ) are broken.

 And all prison doors we keep ourselves in ( Caste, Religion, Profession, Relations etc )  are opened.

And that is the real Message And Essence of Janmashtmi. Happy Janmashtami....


Please visit and read my articles and if possible share with atleast one needy person accordingly
http://lokgitbhajanevamkahaniya.blogspot.in/
http://taleastory.blogspot.in/
http://allinoneguidematerial.blogspot.in
Watch my videos
https://www.youtube.com/channel/UC4omGoxEhAT6KEd-8LvbZsA
Please like my FB page and invite your FB friends to like this
https://www.facebook.com/Rohini-Gilada-Mundhada-172794853166485/

छोटा सा सम्मान


ये कहानी इक ऐसे व्यक्ति की है जो एक फ्रीजर प्लांट में काम करता था ।

वह दिन का अंतिम समय था व् सभी घर जाने को तैयार थे तभी प्लांट में एक तकनीकी समस्या उत्पन्न हो गयी और वह उसे दूर करने में जुट गया ।

जब तक वह कार्य पूरा करता तब तक अत्यधिक देर हो गयी । दरवाजे सील हो चुके थे व् लाईटें बुझा दी गईं । बिना हवा व् प्रकाश के पूरी रात आइस प्लांट में फसें रहने के कारण उसकी बर्फीली कब्रगाह बनना तय था ।

घण्टे बीत गए तभी उसने किसी को दरवाजा खोलते पाया ।... क्या यह इक चमत्कार था ?

सिक्यूरिटी गार्ड टोर्च लिए खड़ा था व् उसने उसे बाहर निकलने में मदद की। वापस आते समय उस व्यक्ति ने सेक्युर्टी गार्ड से पूछा "आपको कैसे पता चला कि मै भीतर हूँ ?" गार्ड ने उत्तर दिया " सर, इस प्लांट में 50 लोग कार्य करते हैँ पर सिर्फ एक आप हैँ जो सुबह मुझे हैलो व् शाम को जाते समय बाय कहते हैँ ।

आज सुबह आप ड्यूटी पर आये थे पर शाम को आप बाहर नही गए । इससे मुझे शंका हुई और मैं देखने चला आया ।

वह व्यक्ति नही जानता था कि उसका किसी को छोटा सा सम्मान देना कभी उसका जीवन बचाएगा ।

याद रखेँ, जब भी आप किसी से मिलते हैं तो उसका गर्मजोश मुस्कुराहट के साथ सम्मान करें । हमें नहीं पता पर हो सकता है कि ये आपके जीवन में भी चमत्कार दिखा दे ।



Please visit and read my articles and if possible share with atleast one needy person accordingly
http://lokgitbhajanevamkahaniya.blogspot.in/
http://taleastory.blogspot.in/
http://allinoneguidematerial.blogspot.in
Watch my videos
https://www.youtube.com/channel/UC4omGoxEhAT6KEd-8LvbZsA
Please like my FB page and invite your FB friends to like this
https://www.facebook.com/Rohini-Gilada-Mundhada-172794853166485/



Monday, 7 September 2015

राष्ट्रपिता जोतीराव फुले


आज आपण डॉ. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करतो पण हा दिवस लोकउत्सवाच्या रुपाने साजरा होत नाही तर शासकीय पातळीवर साजरा होतो. ज्या महापुरुषांनी परिवर्तनाचे प्रामाणिक कार्य केले आहे त्यांचेच उत्सव लोकउत्सवाच्या रुपाने साजरे होतात... डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिन आपण शिक्षकदिन म्हणून साजरा करतो हा प्रश्न आपण आपल्याला विचारला नाही पण आता मानसिक गुलामगिरिच्या एक एक श्रृंखला तुटत आहेत गुलामगिरीची असंख्य प्रतिक आता लवकरच संपणार आहेत पण त्यासाठी गरज आहे अभ्यासाची विचारांची आणि प्रबोधनाची.... बहुजनांच्या शिक्षणाचे आद्यजनक राष्ट्रपिता जोतीराव फुले की डॉ. राधाकृष्णन ?
राष्ट्रपिता जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली झाला. तर डॉ.राधाकृष्णन यांचा जन्म २० सप्टेंबर १८८७ रोजी झाला ५ सप्टेंबर १८८८ हा दिवस चुकीचा आहे... असे डॉ. राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल हे नमूद करतात (संदर्भ - as Radhakrishnana a Biography -Page 10) म्हणजे जोतीराव फुले यांच्यापेक्षा डॉ. राधाकृष्णन हे ६० वर्षांनी लहान होते... जोतीराव फुले यांनी १८४८ साली देशातील पहिली सर्वांच्या मुलींसाठी शाळा सुरु केलि... १८५२ साली बहुजन मुलांसाठी शाळा सुरु केली म्हणजे डॉ.राधाकृष्णन यांच्या जन्माच्या अगोदर ४० वर्षापूर्वी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी देशातील पहिली शाळा सुरु केलि.... म्हणजे जोतीराव फुले हेच भारतीय शिक्षणाचे आद्याजनक आहेत हे निर्विवाद सत्य होते.... जोतीराव फुले यांनी शाळा सुरु करण्यापूर्वी या देशात बहुजनांसाठी कोणीही शाळा सुरु केलि नाही... राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्यामुलेच भारतीयांना शिक्षणाची संधि मिळाली.... शिक्षणाचा महत्व सांगणारे अत्यंत हृदयस्पर्शी विचार भारतात प्रथम जोतीराव फुले यांनी मांडले...शिक्षणाअभावी देशातील बहुजनांची कशी वाईट अवस्था झालेली आहे... याचे विदारक चित्र प्रथम जोतीराव फुले यांनी मांडले आणि एका वर्षातच २० शाळा सुरु केल्या यावेळी डॉ. राधाकृष्णन यांचा तिर्थारुपांचा ही जन्म झाला नव्हता... तेंव्हाच जोतीराव फुले यांनी देशात शाळा सुरु केल्या होत्या.... डॉ. राधाकृष्णन यांनी जन्मानंतर देखिल देशात बहुजनांसाठी एकही शाळा सुरु केलि नाही म्हणजे बहुजनांच्या शिक्षणाशी डॉ. राधाकृष्णन यांचा अजिबात संबंध नाही बहुजनाना शिक्षणापासून वंचीत ठेवाण्यासाठी सनातनी लोकांनी अनेक कपटकारस्थाने केली अनेक ग्रंथाद्वारे बहुजनांच्या व स्त्रियांच्या शिक्षणावर सनातनी लोकांनी बंदी घातली हजारो वर्षांची ही बंदी मोडून जोतीराव फुले यांनी बहुजनंना शिक्षणाची दालने खुली केलीत.राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी सामाजिक परिवर्तानासाठी शाळा सुरु केली पण शाळा सुरु करण्यास ब्राम्हण लोकांचा कड़क विरोध होता.. त्यामुळे शिक्षक मिळने देखील शक्य नव्हते तेंव्हा त्यांनी स्वतः हातात खडू घेउन मुलांना शिकविले अत्यंत तळमळीने शिकविनार्या फुले यांना कोणीही वेतन दिले नाही... गोर-गरीब, अस्पृश्य, अनाथ, भुकेलेल्या मुलांना स्वतः गोळा करून त्यांनी मोफत शिकविले... यासाठी त्या काळात त्यांना कोणीही अनुदान, सादिलखर्च, वेतनवाढ इ. दिली नाही.... त्यांनी गोर-गरिबांना मोफत पण आनंदाने शिकविले या पाठीमागे त्यांची किती तळमळ होती हे आपल्या लक्षात आले असेलच.
डॉ. राधाकृष्णन यांनी बहुजनांसाठी विनावेतन तर सोडाच पण वेतन घेउन देखिल शिकविले नाही... याउलट भरपूर पागार घेउन फक्त उच्चभ्रू समाजाच्या मुलांना शिकविले.... उच्चभ्रू समाजाच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ते मद्रास, हैद्राबाद, कलकत्ता, बनारस इ. विद्यापिठात गेले... पण एकाही खेड्यात जाउन बहुजनांच्या मुला-मुलींना शिकविले नाही....
राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाला प्राथमिक शिक्षक सक्तीचे आणि मोफत करण्यासाठी धारेवर धरले -भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने १८८२ साली सर विल्यम हंटर यांचे अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला यालाच हंटर आयोग असे म्हणतात... सर हंटर महाराष्ट्रात आले तेंव्हा पुणे येथील एम्.एम्.कुंटे यांना बहुजनंना शिक्षणाची गरज नाही असे हंटर यांनी सांगितले... तेंव्हा १९ ओक्टोबर १८८२ रोजी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर यांची भेट घेतली व एक निवेदन दिले त्यामध्ये जोतीराव फुले म्हणतात की बहुजनांच्या मुलांना वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत द्यावे. सरकारला मिळणांरा महसूल बहुजनांचा आहे या मह्सुलावर ब्राम्हण शिक्षण घेतात पण बहुजनांना शिक्षण घेण्यास विरोध करतात हे कटुसत्य जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाच्या निदर्शनास आणून दिले... गोर-गरीब, कष्टकारी, कामकारी,शेतकरी,यांच्या मुलांना शिक्षण मिलावे यासाठी इंग्रज सरकारला जोतीराव फुले यांनी धारेवर धरले... असे काम डॉ. राधाकृष्णन यांनी कधीच केले नाही. राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी स्वतःची मिळकत शिक्षणांसाठी खर्च केली. डॉ. राधाकृष्णन यांनी पी.एच .डी. चा प्रबंध चोरून स्वत:च्या नावावर प्रकाशित केला. त्या विरुद्ध १९३० साली कलकत्ता हायकोर्टात खटला चालला होता. त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा करणे हा देशाचा, शिक्षण क्षेत्राचा अपमान आहे.जोतीराव फुले यांनी रात्रं दिन अखंड श्रम करून पैसा उभा केला ते नामवंत बांधकाम तद्न्य होते खडकवासला धरण, कात्रज घाट, पुण्यातील, अनेक पुल, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल(मुंबई)इ. बांधकामे केलि... त्यातून मिळालेल्या पैश्यातुन बहुजनांसाठी शाळा काढल्या. त्यांनी स्वतःचा विचार केला असता तर टाटा, बिर्ला, अंबानी पेक्षा तात्या श्रीमंत झाले असते. पण त्यांनी गरीब बहुजनंना श्रीमंत करण्यासाठी आयुष्य व पैसा मुला मुलींच्या शिक्षणासाठी खर्च केला. व्यक्तिगत हित, हौस, सुख दूर सारून जोतीराव फुले आणि त्यांच्या सौभाग्यवती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजनांच्या मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी शाळा सुरु केल्या.... बहुजनांना शिक्षण मिळाल्याशिवाय हजारो वर्षांची गुलामगिरी संपणार नाही यासाठी जोतीराव फुले यांनी स्वखार्चाने शाळा सुरु केल्या म्हणजे निस्वार्थपणे जोतीराव तथा तात्यांनी शाळा सुरु केल्या. डॉ.राधाकृष्णन यांनी स्वतःच्या मिळकतिचा एक रुपयादेखिल बहुजनांच्या शिक्षणांसाठी खर्च केला नाही. देशातील ज्वलंत समस्या निवारण्यासाठी जोतीरावनि सनातनी ब्राम्हणसमाजाविरुद्ध निर्भयपणे लढा दिला.
जोतीराव यांनी बालविवाह ला कडाडून विरोध केला तर राधाकृष्णन यांनी स्वतःच्या मुलींची लग्ने त्यांचा विचार न करता ११ ते १६ वर्षी केली त्यांच्या मुलीने नवर्या मुलाला साधे पाहिले देखिल नव्हते.... म्हणजे संपूर्ण जगात तत्वज्ञानावर व्याख्याने देणार्या, अमेरिका, इंग्लण्ड, रशिया इ. राष्ट्रात प्रदीर्घ वास्तव केलेले असताना देखिल स्वतःच्या मुलींचे त्यांनी बालपणीच विवाह केले... विवाह्बाबत ते म्हणतात की लग्न ही स्वर्गात ठरवली जातात म्हणजे ते किती सनातनी प्रतिगामी विचारांचे होते ते... पण जोतीराव यांनी या प्रथेविरुद्ध आवाज उठविला. डॉ. राधाकृष्णन यांनी वैदिक परंपरेचे उदात्तीकरण करणारे साहित्य लिहिले. डॉ.राधाकृष्णन यांनी पुस्तकातून मनुवाद जपला. तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे साहित्य बहुजन हिताचे आहे. समाज उपयोगाचे आहे. डॉ. राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल यांनी "राधाकृष्ण अ बायोग्राफी" या ग्रंथात डॉ. राधाकृष्णन हे कसे स्त्री शिक्षण विरोधी होते याचे विवेचन केले आहे. डॉ. राधाकृष्णन हे मुलीचा जन्म हा सेवेसाठी असतो या मताचे होते. प्रथम मुलीसाठी शाळा काढणारे क्रांतिबा फुले होत.
जोतीराव फुले यांनी सावित्रीमाईना कधीही स्त्री म्हणून गौण लेखले नाही याउलट त्यांना प्रेरणा दिली... त्यांचा आदर केला त्यांच्यावर विश्वास ठेवला... जोतीराव यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी सर्व प्रकारे मदत केलि जोतीराव सावित्रीमाई यांना नेहमी अहो-काहो असे आदराने बोलत असत... राधाकृष्णन यांनी मात्र त्यांच्या पत्नी शिवकम्मू यांना स्वातंत्र दिले नाही त्यांना शिकविले नाही म्हनुनच त्यांचे व्यक्तिमत्व कोमेजुन गेले... स्त्री शिक्षणासाठी एकही पाउल राधाकृष्णन यांनी उचलले नाही.... जोतीराव यांनी स्वतःच्या पत्नीला स्वातंत्र व् शिक्षण तर दिलच पण देशातील सर्व जातिधर्माच्या मुलींना शिक्षण दिले, म्हणून त्यांच्या शाळेत शिकणारी मातंग समाजातील विद्यार्थिनी कु.मुक्ता साळवेही धर्माबाबत अप्रतिम निबंध लिहू शकली... जोतीराव यांच्या स्त्रिस्वातंत्र्याचे हे फल आहे तर डॉ. राधाकृष्णन यांचे मात्र स्त्रियांबाबताचे विचार हे खालच्या पातळीवरचे होते... स्त्रियांमध्ये दुःख सहन करण्याची क्षमता जास्त असते सेवावृत्ति हीच स्त्रियांची मूळ प्रवृत्ति आहे... असे म्हणण्यामागे मला नाही वाटत की त्यांना स्त्रियांबद्दल काही सहानभूति होती ते यामागे स्त्रियांना गुलाम ठेवणे हाच हेतु त्यांचा आहे.
राष्ट्रपिता ज्योतीराव फुले v/s सर्वपल्ली डॉ. राधाकृष्णन !
१. फुले यांचा जन्म - १ १ एप्रील १८२७.
१. राधाकृष्णन यांचा जन्म -  ५ सप्टेंबर १८८८.
२. फुले यांचासर्वपल्लींच्या ४० वर्ष आधी शिक्षण चळवळीस प्रारंभ (१८४८).
२. राधाकृष्णन राष्ट्रपिता फुले याच्यापेक्षा साठ वर्षाने लहान.
३. फुले यांनी चार वर्षात २० शाळा सुरु केल्या (त्यावेळी राधाकृष्णन यांच्या वडीलांचाही जन्म नव्हता. १८४८ -१८५१) शिक्षणाचे महत्व पटवून दिले, व त्यांच्यासाठी शाळा काढल्या.
३.  राधाकृष्णन यांनीएकही शाळा सुरु केली नाही.
४. फुले यांनी विनावेतन (मोफत) बहुजनांना व स्त्रियांना शिकविले.
४.  राधाकृष्णन वेतन घेऊनही बहुजनांना शिकवले नाही.
५. फुले यांनी बहुजनांना स्वत:चे पैसे खर्च करुन शिकवले.
५. राधाकृष्णन यांनी ब्राम्हणांना भरपुर पगार घेऊन शिकवले.
तरी आपण सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करणार की शिक्षणाचे महत्व समजावून सांगणारे व स्वखर्चाने शाळा काढून शिक्षणाचा प्रचार व प्रसार करणारे राष्ट्रपिता ज्योतीराव फुले यांचा स्मृतिदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करणार याचा सद्सद् विवेकबुध्दी जागृत ठेवून विचार करा व निर्यय घ्या मित्रांनो... मैत्रिणीनो... मित्रानो-मैत्रिणीनो तुम्हीच विचार करा कि खरा शिक्षक दिन कोणता राधाकृष्णन यांचा जन्मदिन ५ सप्टेंबर कि राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचा स्मृतीदिन २८ नोव्हेंबर  ?? 


संदर्भ-  राधाकृष्ण अ बायोग्राफी - Page 10,

लेखक-  श्रीराम पवार सर, श्रीमंत कोकाटे सर , राज जाधव सर.

Sunday, 6 September 2015

कलाम का नाम



रचनाकार-गौरव चौहान इटावा उ प्र 9557062060

धर्म सनातन के वैभव की माटी का संताप सुनो,
वेद पुराणों की पावन परिपाटी का संताप सुनो,

हम अतीत के अपमानों को झेले कितनी बार सुनो,
दुष्ट हमारी परम्परा से खेले कितनी बार सुनो,

भारत के बेटे"कलाम"की तुलना है हत्यारों से,
औरंगजेब बधाई पाता देखो चार मिनारों से,

पूछ रहा हूँ ओवैसी से,ये कैसी तस्वीर हुयी,
राम कृष्ण की धरती कैसे बाबर की जागीर हुयी,

भारत का गौरव देखा क्यों शाहजहाँ के बेटों में,
क्यों कलाम का नाम देखकर दर्द हुआ पेटों में,

जिस कलाम से बेटे का पूरा भारत आभारी है,
उस कलाम के आगे तेरा औरंगजेब भिखारी है,

औरंगजेबी कद,कलाम से बड़ा नही हो सकता है,
इस कलाम के आगे कोई खड़ा नही हो सकता है,

तू भारत से वफ़ा करेगा,ऐसी तेरी जात नहीं,
तू कलाम को तौले,तेरी ऐसी भी औकात नही,

बहुत गलतियां कर बैठी थी,दिल्ली अब नादान नही,
उसका नाम मिटा देंगे जो भारत की पहचान नही,

गुरु गोविन्द सिंह के बेटों को ज़िंदा चुनवाया था,
जिसने हिन्दू के माथे पर जजिया कर लगवाया था,

जिसने वृन्दावन जाने के पैसे बहुत वसूले थे,
जिसके कारण तेग बहादुर फांसी फंदा झूले थे,

जिसने काश्मीर के पंडित तड़प तड़प मरवाये थे,
और हिंदुओं के वंशो के खतने तक करवाये थे,

जिसने तलवारों के नीचे तिलक जनेऊ तोड़े थे,
राम राम कहने वालो के तन पर मारे कोड़े थे,

जिसने मथुरा काशी के देवालय को दी गाली थी,
और गाय माता के वध की खुली छूट दे डाली थी,

वो कातिल कोई महान सुलतान नही हो सकता है,
भारत का दुश्मन,भारत की शान नही हो सकता है,

गलत लिखे इतिहासों के पन्नों में आग लगाएंगे,
जो भारत के असली गौरव हैं उनको लौटायेंगे,


ये गौरव् चौहान कहे,बदलावों की तैयारी है,
एक रोड बदली है,आगे ताजमहल की बारी है,


....(कृपया मूलरूप में ही शेयर करें...)

Saturday, 5 September 2015

शिक्षकांचे सगळ्यात भारी १० संवाद -



.
.
.
.
1, तुम्हाला शिकायची इच्छा 
नसेल तर बाहेर जा.
.
.
.
.
.
.
.
2. अरे तुमच्या वर्गापेक्षा बाजार 
परवडला
.
.
.
.
.
.
.
.
3. तुम्ही आई वडिलांचे पैसे वाया 
घालवायला येता का शाळेत??
.
.
.
.
.
.
.
.
4. तुमच बड़बडून झाल का सांगा 
.
.
.
.
.
.
.
.
.
5. का हसतोयस तू? इकडे ये 
आणि सर्वाना सांग म्हणजे 
आम्हीपण हसू.
.
.
.
.
.
.
.
.
.

6. तुम्हाला काय वाटल आम्ही शिक्षक 
मुर्ख म्हणून तुम्हाला शिकवतो
.
.
.
.
.
.
.
.
.
7. माझ्यासमोर जास्त शहाणपणा 
करायची गरज नाहिये
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
8. जर अभ्यासच नसेल करायचा 
तर शाळेत कशाला येता
.
.
.
.
.
.
.
.
.
9. तुमच्यापेक्षा तुमची आधीची 
बॅच परवडली
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि सगळ्यात भारी

10. हा. हा. तूच..... मी तुझ्याशीच 
बोलतोय. पाठीमागे नको बघू.😜😝😂😂                                        👆Happy Teacher's Day.. 💐💐💐🙏

कृष्णम् वंदे जगद्गुरुम्

कृष्णम् वंदे जगद्गुरुम्
कृष्ण ही माँ है
कृष्ण ही पिया है
कृष्ण ही दिया है
कृष्ण ही मीत है
कृष्ण ही प्रीत है
कृष्ण ही जीवन है
कृष्ण ही प्रकाश है
कृष्ण ही जीवनज्योती हैै
कृष्ण ही सांस है
कृष्ण ही आस है
कृष्ण ही प्यास हैै
कृष्ण ही ज्ञान है
कृष्ण ही ससांर है
कृष्ण ही प्यार है
कृष्ण ही गीत है
कृष्ण ही संगीत है
कृष्ण ही लहर है
कृष्ण ही भीतर है
कृष्ण ही बाहर है
कृष्ण ही बहार है
कृष्ण ही प्राण है
कृष्ण ही जान है
कृष्ण ही संबल है
कृष्ण ही आलंबन है
कृष्ण ही दर्पण है
कृष्ण ही धर्म है
कृष्ण ही कर्म है
कृष्ण ही मर्म है
कृष्ण ही नर्म है
कृष्ण ही चमन है
कृष्ण ही मान है
कृष्ण ही सम्मान है
कृष्ण ही प्राण है
कृष्ण ही जहान है
कृष्ण ही समाधान है
कृष्ण ही आराधना है
कृष्ण ही उपासना है
कृष्ण ही सगुन है
कृष्ण ही निर्गुण है
कृष्ण ही आदि है
कृष्ण ही अन्त हैै
कृष्ण ही अनन्त है
कृष्ण ही विलय है
कृष्ण ही प्रलय है
कृष्ण ही आधि है
कृष्ण ही व्याधि है
कृष्ण ही समाधि है
कृष्ण ही जप है
कृष्ण ही तप है
कृष्ण ही ताप है
कृष्ण ही यज्ञः है
कृष्ण ही हवन है
कृष्ण ही समिध है
कृष्ण ही समिधा है
कृष्ण ही आरती है
कृष्ण ही भजन है
कृष्ण ही भोजन है
कृष्ण ही साज है
कृष्ण ही वाद्य है
कृष्ण ही वन्दना है
कृष्ण ही आलाप है
कृष्ण ही प्यारा है
कृष्ण ही न्यारा है
कृष्ण ही दुलारा हैै
कृष्ण ही मनन है
कृष्ण ही चिंतन है
कृष्ण ही वंदन है
कृष्ण ही चन्दन है
कृष्ण ही अभिनन्दन है
कृष्ण ही नंदन है
कृष्ण ही गरिमा है
कृष्ण ही महिमा है
कृष्ण ही चेतना है
कृष्ण ही भावना है
कृष्ण ही गहना है
कृष्ण ही पाहुना है
कृष्ण ही अमृत है
कृष्ण ही खुशबू है
कृष्ण ही मंजिल है
कृष्ण ही सकल जहाँ है
कृष्ण समष्टि है
कृष्ण ही व्यष्टि है
कृष्ण ही सृष्टी है
कृष्ण ही दृष्टि है
कृष्ण ही तृप्ति है
कृष्ण ही भाव है
कृष्ण ही प्रभाव है
कृष्ण ही स्वभाव है
कृष्णस्तु भगवान स्वयं है ।
जय श्री कृष्णा


Please visit and read my articles and if possible share with atleast one needy person accordingly
http://lokgitbhajanevamkahaniya.blogspot.in/
http://taleastory.blogspot.in/
http://allinoneguidematerial.blogspot.in
Watch my videos
https://www.youtube.com/channel/UC4omGoxEhAT6KEd-8LvbZsA
Please like my FB page and invite your FB friends to like this
https://www.facebook.com/Rohini-Gilada-Mundhada-172794853166485/

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...