.
.
.
.
1, तुम्हाला शिकायची इच्छा
नसेल तर बाहेर जा.
.
.
.
.
.
.
.
2. अरे तुमच्या वर्गापेक्षा बाजार
परवडला
.
.
.
.
.
.
.
.
3. तुम्ही आई वडिलांचे पैसे वाया
घालवायला येता का शाळेत??
.
.
.
.
.
.
.
.
4. तुमच बड़बडून झाल का सांगा
.
.
.
.
.
.
.
.
.
5. का हसतोयस तू? इकडे ये
आणि सर्वाना सांग म्हणजे
आम्हीपण हसू.
.
.
.
.
.
.
.
.
.
6. तुम्हाला काय वाटल आम्ही शिक्षक
मुर्ख म्हणून तुम्हाला शिकवतो
.
.
.
.
.
.
.
.
.
7. माझ्यासमोर जास्त शहाणपणा
करायची गरज नाहिये
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
8. जर अभ्यासच नसेल करायचा
तर शाळेत कशाला येता
.
.
.
.
.
.
.
.
.
9. तुमच्यापेक्षा तुमची आधीची
बॅच परवडली
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि सगळ्यात भारी
10. हा. हा. तूच..... मी तुझ्याशीच
बोलतोय. पाठीमागे नको बघू.😜😝😂😂 👆Happy Teacher's Day.. 💐💐💐🙏
No comments:
Post a Comment