साहित्य;
एक किलो तांदूळ ; धुवून वाळवलेले
अर्धी वाटी उडीद डाळ
अर्धी वाटी मुंग डाळ
अर्धी वाटी चना डाळ
मेथी दाने - एक टेबल स्पून
हे सर्व एकत्र करून दळून घ्यावे - हे पीठ खूप दिवस टिकते .
टीप: जर तुमच्या कडे वातावरण दमट असेल तर हे आंबोळी पीठ तुम्ही स्टील च्या डब्यात भरून फ्रीज मध्ये साठवू शकता .
कृती:
सदरहू पीठ आवश्यकते नुसार घेवून ताकात अर्धा तास भिजवून ठेवा .
या मिश्रणात चवीनुसार आल, मिरची, कोथिंबीर, मीठ घालावे तास भरात सगळ्यांची चव येते .
त्यानंतर तव्यावर डोसा बनवतात तसे तेल टाकून आंबोळी बनवायची .
आंबोळी ठेचा, लोणचे, दह्याची चटणी किंवा सॉस सोबत चांगली लागते.
हि पाककृती आपल्यास कशी वाटली नक्की comment करून सांगा .

image credit - YouTube

No comments:
Post a Comment