साहित्य
दीड कप कणिक
अर्धा कप रवा
अर्धा कप बेसन
1 कप बारीक चिरलेली मेथी
धनेपुड
जिरेपुड
तिखट
मीठ
हिरव्या मिर्च्या वाटून
1 टेबल स्पून दही
2 टेबल स्पून तेल
तेल फोडनी साठी
तीळ,
चिरलेली लसुन,
कढ़ी पत्ता
कृति
सर्व साहित्य एकत्र भिजवा
अर्धा तास भजु द्या
मुतकूळी बनवून कुकर मध्ये चाळनीत ठेवून वाफवून घ्या
कमी तेलाच्या फोडनित थोड़े तीळ, चिरलेली लसुन, कढ़ी पत्ता टाकून मुतकूळी परतून घ्या
कोथिम्बीर घाला
No comments:
Post a Comment