साहित्य
एक कप तांदळाची पीठी
एक कप ताक
एक कप पानी
७-८ लसुन पाकळया ठेचुन
चार हिरव्या मिर्च्या कापून
तेल
राई
जीरे
कढ़ी पत्ता
मीठ
कोथिम्बीर
तिखट
हळद
कृती
जरा कास्ट तेल घेवून, राई जीरे लसुन हिरवी मिर्ची कढ़ी पत्ता इत्यादि टाकून फोडनी परतून घ्या
थोड़ी हळद टाका
उकळल्यावर थोड थोड पीठ टाकून लवकर लवकर हलवा म्हणजे गाठी होणार नाहीत
आता झाका व एक वाफ येवू दया
परत एकदा हलवा आणि २-३ मिनिटे झाकुन ठेवा
कोथिम्बीर पेरून गरमच वाढा
उकड गरमच चांगली लागते
ताक व पाण्याचे मिश्रण टाकून मीठ टाका
No comments:
Post a Comment