YouTube

Sunday, 13 October 2019

रव्याची इडली

इडली सगळ्यात हलका फुल्का नाश्त्याचा प्रकार आहे - आणि झटपट इडली साठी हि रेसिपी तुमच्या नक्की कामी येईल . तत्पूर्वी हा ब्लोग शेयर करा .

Image result for रव्याची इडली
Image credit: लजीज खाना

साहित्य:
अडीच कप बारीक रवा
२ टेबल स्पून तेल
४ कप पातळ ताक
मीठ - चवीनुसार

फोडणीसाठी 
तेल
मोहरी
हिंग
कढीलिंबाचा पाला
उडदाची डाळ
हिरवी मिरची - देठापासून टोकापर्यंत चिरून दोन तुकडे करून - १-२ मिरच्या
काजू तुकडे
खोबरे खीस
तीळ

कृती 
तेलावर रवा भाजा .
कोमट झाल्यावरताक व मीठ घालून अर्धा तास ठेवा .
फोडणी घाला .
पीठ घट्ट वाटल्यास थोडे पाणी टाका.
नेहमीप्रमाणे इडली बनवा.
सांबर आणि चटणी सोबत वाढा .


धन्यवाद . कृपया subscribe करा व शेयर करा.

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...