YouTube

Monday 20 February 2017

पावती

हि कविता ज्या महान कवयत्रीनेलिहिले आहे तीस माझा नमस्कार. अत्यंत सुंदर



दुधात साखर विरघळावींतसकुटुंबात आपल् स्वतंत्रअस्तित्व

पुसून टाकणारयात्या पिढीतली माझी आई.

कष्ट आणि काटकसर करत शांत अन समाधानीरहाणयाची किमया साधणारी!



बालपणी आई सर्वस्ववाटली माझ तान्हेपणतिच्या संरक्षक

ओटीत ठेवलेलीमायेच्या ऊबेने वेढलेली.



पुढ शाळेत पाऊल पड़ल तिच बोट सोडतानाकाळीज भित्र्या सशागत झाल.

हळूहळू शाळा आवडली तिथली छोटी छोटी गोष्ट आईला सांगाविशीवाटली



पुढच पाऊल वरच्या वर्गात माझ क्षितिजविस्तारत होत आता मात्र आईसाठी काही

कवाड़ बंद झाली तिच्या परिस मैत्रिणअधिक जवळची वाटू लागली



वाढत्या वयाच्याउम्बरठयावर आई खर तर शत्रूच्झाली.

तिच्या एकेक बंधनाना, तिच्या डोळ्यातलया काळजीला

मनात बंडखोरीदाटून आली कारण आई तेंव्हाअगदीच Orthodox वाटली.



पुढे करिअर च्या वाटेवर आई माझी पाठराखीणझाली

Time Management चे धड़े शिकवतानाआईमाझी counselor झाली



लग्न झाल संसारातल्याजबाबदारया नातीगोती सांभाळतानाआईअगदीच Great वाटली



सौंदर्य, सुजाणपण, सहकार्य सामंजस्य, सहनशक्ति, समर्पण

या शब्दांचे अर्थ प्रत्यक्षजगणारी आई, मला dictionary वाटली



मग आई होण्याचीवेळ आली तिच्या हातच्याचवीसाठी मनात आस दाटून आली

पावलोपावली जपणारयातिच्या डोळ्यातली काळजी आता हवीहवीशीवाटली.



हातात माझ्या माझी छकुली. माझ्या गर्भात वाढलेली.

जणु माझीच दुसरी सावली आईची मात्र लाडकी नातुली



तिच खाणपिण, तिची आजारपण तिच चालण, तिच बोलण

वेळी अवेळी सल्ला मागतानाआईfamily Doctor झाली



वयाच्या नाजुक वळणावर सोनुली उभी राहिली

आईच्या डोळ्यातलीकाळजी आता माझ्याहीमनात उतरली



माझ्या लेकीवरतीमीमैत्रीची शाल पांघरली

तीही मग विश्वासानसगळ काही बोलू लागली



आणि मग एक दिवस अलगद गळ्यात पडून चक्क मला ती I love you म्हणाली





तिच्या शब्दानीसुखावलेली माझ्यातली मुलगी मात्र एकदम गलबलली.

अग तुझ्या पेक्षा कांकणभरसरस अस आईपण निभावलेल्या

स्वतःच्या आईला तुला मात्र अशी पावती कधीच का द्यावीशीनाही वाटली?








No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...