हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला ?
गेलेले ते दिवस येतील का पुन्हा सजवायला ?
एकत्र राहुन खुप हसलो,खेळलो,
शेवटच्या दिवशी मात्र रडलो,
पाहिल आपण एकमेकांच्या डोळ्यात सजवलेल गाव,
कधीच विसरु नका,
आपल्या मित्र - मैत्रीणीच नाव,
जगाच्या कानाकोपर्यात कुठही जाउ,
एकमेकांना काही सेकंदासाठी आठवुण पाहु,
खरचं हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला ?
आठवणींतील ते दिवस पुन्हा सजवायला ?
आयुष्यात खुप काँम्परमाईज केलं,
फक्त एकाच ठिकाणी मनासारख जगायला मिळालं, हसायला मिळालं,
तेम्हणजेआपलेमित्रनीआपलाग्रुप,
आयुष्यात जर मित्रच भेटले नसते,
तरकधीचविश्वासबसलानसता,
कीअनोळखीमानसंसुद्धा,
रक्ताच्या नात्यापेक्षा खुप जवळची असतातं,
मैत्रीची सुंदर व्याख्या,
"उद्या मी या जगामध्ये नसेल,
पणतुमच्यामनातआठवणबनुननक्कीचअसेल."
No comments:
Post a Comment