"मैत्री"म्हणजे 'संकटाशी' झुंजणारा 'वारा' असतो.
'विश्वासाने' वाहणारा आपुलकीचा 'झरा' असतो.
"मैत्री" असा खेळ आहे दोघांनीही खेळायचा असतो.
एक 'बाद' झाला तरी दुसर्याने 'डाव' 'सांभाळायचा' असतो...
___________________________
जेव्हा नख वाढतात तेव्हा आपण त्यांना कापून टाकतो नख वाढली म्हणून बोटं कापून टाकत नाही....
त्याचप्रमाणे, जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा, तुमच्यातल्या नात्याला कापू नका....
___________________________
प्रेम दिल्यानंतर ते परत मिळावे म्हणून ते प्रेम करायचे नसते,
नाही मिळाले ते परत तरी आपण मात्र त्याच्या भावनाना जपायचे असते,
दुखवले कितीही तिने तरी हसून तीच्या परत समोर जायचे असते,
कुठलीही अपेक्षा न ठेवता देत राहिल्याने प्रत्येकवेळी ते प्रेम वाढतच असते,
म्हणूनच नाही मिळाले परत तरी निस्वार्थ प्रेमाच्या स्वप्नात स्वतःला हरवायचे असते...
___________________________
लाटांच्या भीतीने स्वप्नांचा किल्ला बांधणे थांबवू नका
असा देखणा किल्ला बांधा कि लाटाही थबकतील !!
___________________________
मराठी शाळेत हिंदीचा तास
शिक्षक: मराठीत भाषांतर करा
"दु:ख तो अपना साथी है, सुख तो आता जाता है"
पक्या: "बायको नेहमी घरीच असते, मेव्हुणी येत जात असते"
___________________________
वडील त्याच्या लहान मुलाचा अभ्यास घेत असतात ........ . .
वडील : ५ नंतर काय येत?? ..
मुलगा : ६ , ७
वडील : अरे वाह !!! पोरगा हुशार झाला........ मग सांग ७ नंतर काय येत??
मुलगा : ८ , ९ , १० . .
वडील : अरे वाह !! आणि १० नंतर?? . .
मुलगा : #गुल्या , # राणी , #बादशहा .......
___________________________
एक मुलगा डोक्याला नेहमी तेल थापायचा.. लोक त्याला तेलुमामा म्हणायचे.. तो चिडतो आणि आत्महत्या करायला एका Building वर जातो.. आणि तिथुन उडी मारतो. पण तो खाली पडत नाही का?
कारण त्याने डोक्याला पँराशुट लावलेल असत म्हणुन.....
___________________________
आयुष्यात खूप कॉंप्रमाइज़ केल.. फक्त एकाच ठिकाणी मानासारख जगायला मिळाल , हसायला मिळाल.. ते म्हणजे आपले मित्र आणि आपला मित्रांचा कट्टा..... आयुष्यात जर मित्रच भेटले नसते तर कधीच विश्वास बसला नसता की अनोळखी माणसं सुध्दा रक्ताच्या नात्यापेक्षा खुप जवळची असतात...!!!
___________________________
आदर व्यक्त करण्याची पध्दत - जुन्या पीढ़ीत मोठे व्यक्ति समोर आले की डोक्यावरची टोपी काढत असत.
आताची पीढ़ी कानातुन हेडफोन काढते.
___________________________
"विचारांची तलवार आणि विवेकबुध्दीची म्यान वापरुन प्रवासाला निघणारे योध्दे आपल्या पराक्रमानेच जग जिंकुन घेऊ शकतात."
___________________________
No comments:
Post a Comment