YouTube

Sunday, 11 December 2016

मराठी विनोद

1============================================



गुरुजी  -  मुलांनो ही म्हण पूर्ण करा.  "घरोघरी .................."?



बंडू -WhatsApp वर पोरी...



गुरुजींनी चुलीत जिव दिला..........



2=============================================



गण्यानी आज सायन्सला ही मागे सोडलं .........

बाई-- पाल हि कोण होती ?

गण्या-- पाल ही एक गरिब मगर आहे जीला लहानपणी Born-vita नाही मिळाला आणि त्या मुळे ति कुपोषित राहिली.......

बाईंनी शाळा सोडली आता रोडवर शेंगदाणे विकत्यात................



3==============================================



भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल माहिती देत असतात.

सर - बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये काय संबंध आहे ?

बंडू - सर, भावा-बहिणीचा.

 सर - काय ?

बंडू - हो सर,कारण आपण पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो..

गुरुजी कुंभ मेळयात निघुन गेले



4=============================================



गुरुजी- दळणवळण म्हणजे काय??

विद्यार्थी- एखादी मुलगी 'दळण' घेऊन जाताना 'वळून' पाहते त्याला "दळणवळण" म्हणतात...

गुरुजी राजीनामा देऊन आषाढी वारीला निघालेत..



5============================================



मास्तर.  ; सांग शुन्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे का?

मुलगा : आहे ना

मास्तर : कोणती सांग

मुलगा     : टिंब. "."

मास्तरानी b.ed. ची डिग्री विकली वडापाव चा गाडा चालवतायत



6============================================



आर्थिक साम्राज्याच्या गप्पा अमेरिकेने निदान भारतासमोर तरी मारु नयेत...

त्यांच्या डॉलर च्या तोलामोलाचा कांदा आमच्या भाजीत "फोडणी"ला असतो!



7============================================



"पक्या' बस मधे उभा होता..;

.अचानक "ब्रेक' लागल्यामुळे समोरच्या "मुलीवर' जाउन पङला..,

"मुलगी: "नालायका, काय करतोस...?

"पक्या - "ङिप्लोेमा', तु काय करतेस...



8==============================================



कोर्टात  एका एक्सीडेंट केस ची सुनावणी चालू होती...

जज : तु कसे काय सिद्ध करशील की...., तू कार हळू चालवत होता ....?

आरोपी : साहेब, मी बायकोला आणण्यासाठी सासुरवाडीला जात होतो...!

जज : सोडून द्या रे याला. बिचारा निर्दोष आहे....!



9==============================================



आता ही अफवा कोण पसरवली की।.....

रामदेव बाबाच लहानपणीचे मोगली आहेत..म्हणूनच त्यांना जंगलातली एवढी औषध माहीतीयत...



10=============================================



भारतात


मुलं बोर्नव्हिटामुळे,

महिला फेअर अँड लव्हलीमुळे

व पुरूष रजनीगंधा पानमसाल्यामुळे प्रचंड यशस्वी होतात.

बाकी डिग्री वैगरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत!!







No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...