साहित्य:
१) १ वाटी राजगिरा पीठ
२) १ छोटा बटाटा
३) उपवासाच मीठ चविनुसार
४) पाणी आवश्यक असल्यास
५) राजगिरा पीठ घोळन लावण्यासाठी
६) तेल तळण्यासाठी
Image Credit: www.kalnirnay.com
२) १ छोटा बटाटा
३) उपवासाच मीठ चविनुसार
४) पाणी आवश्यक असल्यास
५) राजगिरा पीठ घोळन लावण्यासाठी
६) तेल तळण्यासाठी
Image Credit: www.kalnirnay.com
कृती:
बटाटा उकडून घ्यावा.
एका भांड्यात पीठ घ्यावे.
त्यात थंड झालेला बटाटा सोलून कुस्करून घालावा.
या मिश्रणात चवीपुरते मीठ घाला
आवश्यक वाटल्यास पाण्याचा हपका मारून पीठ मळुण घ्या.
पाणी घालत असताना काळजी घ्यावी की कणिक जास्त पातळ किंवा घट्ट होणार नाही.
नरम होईपर्यंत पीठ छान मळावे.
१५ मिनिटे बाजूला करून ठेवावे.
या पिठाचे लिंबू एवढे गोळे करून घ्यावे.
एक एक गोळा घेवून थोडयाश्या पिठात घोळून घ्यावा.
पोळपाटावर लाटून त्याची गोल पुरी बनवावी.
तेल गरम करून घ्यावे एक छोटा गोळा तेलात टाकून पहवा जर तो पटकन वर आला तर तेल
तापले असे समजावे व पुरी तळावी.
पुरी तेलात टाकली की काही सेकंदानी झाऱ्याने थोडीशी दाबावी म्हणजे ती फुगते.
फुगली की लगेचच ती पलटावी व दुसऱ्या बाजूने ती तळुन घ्यावी.
अश्याप्रकारे सर्व पुऱ्या लाटून व तळुन घ्याव्यात
गरमा गरम सर्व्ह कराव्या

No comments:
Post a Comment