YouTube

Sunday, 22 December 2019

साबुदाणा वडा

साहित्य:
दीड कप भिजवलेला साबुदाणा
पाऊन कप दाण्याचा कुट
जिरेपूड
तिखट
मीठ
साखर
लिंबाचा रस
१ - २ उकडलेले बटाटे

Image result for साबुदाणा वडा
image credit: veg recipes of India

कृती:
बटाटे सोलून किसा
त्यात इतर साहित्य व लिंबाचा रस (२ चमचे) घाला
चपटे वडे बनवून मंद तळा
खोबरा चटणी किंवा दह्यासोबत खायला द्या

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...