साहित्य
पाउन लीटर दूध
250 ग्राम खजूर स्वछ धुवूं चिरलेली
साखर चविनुसार
अर्धा चमचा वेलदोडे पूड
थोड़ी चारोळी
कृती
दूध थोड अटवा
त्यात बेताची साखर घाला कारण खजुरहि गोड असतात
चिरलेली खजूर घाला
मंद शिजवा
वेलदोडे पूड व चारोळी घाला
थोड़े खोबरे आवडत असल्यास घाला
No comments:
Post a Comment