साहित्य:
अर्धा किलो दुधी भोपळा
हिरव्या मिरची ची अर्धा चमचा पेस्ट
एक चमचा तीळ
अर्धा टी स्पून तिखट
एक चमचा मीठ
अर्धा टी स्पून साखर
अर्धा टी स्पून हळद
गव्हाचे, डाळीचे, भाजणीचे प्रत्येकी अर्धा वाटी पीठ
पाच टी स्पून तेल
दोन टी स्पून खोबरे कीस
चिरलेली कोथिंबीर
image credit: YouTube
कृती
दुधी भोपळा खिसून घ्या
त्यात तिखट मीठ मिरची पेस्ट हळद टाका
दोन टी स्पून तेल टाका
त्यात बसेल तेवढे प्रत्यक प्रकारचे पीठ टाका.
लांबट गोल आकाराचे गोळे करा व कुकर मधून उकडून घ्या
गार झाल्यावर बारीक चकत्या करा
कढाईत तेल टाकून मोहरी जिरे हिंग हिरवी मिरची कढीपत्ता तीळ टाकून फोडणी द्या
या फोडणीत साखर टाकून चकत्या परतून घ्या
खोबर कोथिंबीर टाकून गार्निश करा व गरम असताना दह्यासोबत खायला द्या

No comments:
Post a Comment