Image credit - Aradhika
धूम पळाला,धूम पळाला, धूमच पळाला।
अल्या #गवळणी येवूनी। सखी धरिता #कान्हाला।। धृ।।
अल्या #गवळणी येवूनी। सखी धरिता #कान्हाला।। धृ।।
घागर घेवूनी पाणीयासीं जाता। आडवा कान्हा वाटेला ।
धूम पळाला,धूम पळाला, धूमच पळाला।।१।।
धूम पळाला,धूम पळाला, धूमच पळाला।।१।।
दही दूध घेवूनी #मथुरेशी जाता। आडवा कान्हा वाटेला ।
धूम पळाला,धूम पळाला, धूमच पळाला।।२।।
धूम पळाला,धूम पळाला, धूमच पळाला।।२।।
ऐका जनार्दनी पूर्ण कृपेने । #राधा चरणाला।
धूम पळाला,धूम पळाला, धूमच पळाला।।३।।
धूम पळाला,धूम पळाला, धूमच पळाला।।३।।
No comments:
Post a Comment