साहित्य
वरीचे तांदूळ एक वाटी, हिरव्या मिरचीचे तुकडे, जिरे, मीठ, साखर, पाणी, दाण्याचे कूट.
कृती
वरीच्या तांदुळाप्रमाणे तांदूळ धुवून परतून घ्यावेत. त्यानंतर एका पातेलीत तूप गरम करत ठेवावे.त्यातच जिरे आणि मिरचीचे तुकडे घालावेत. त्यावर वरीचे तांदूळ घालून परत एकदा परतून घ्यावे.आणि साधारण दुप्पट उकळते पाणी घालून फोडणीचे भगर शिजवून घ्यावे.भगर शिजल्यानंतर त्यात दाण्याचे कूट घालावे.भगर शिजल्यानंतर त्यावर तूप सोडावे. म्हणजे भात मोकळा होईल.गरम गरम फोडणीचे भगर खायला द्यावे.
No comments:
Post a Comment