YouTube

Wednesday, 1 February 2017

विनोद

पुणेरी सून.

सुन - सासूबाई तुमचे सगळे दागिने मला दया.

सासु - मग मी काय घालू.

सुन - तूम्ही सूर्यनमस्कार घाला. "उत्तम आरोग्य हाच खरा दागिना...!"

___________________________



एक मुलगी घरातून पळून जावुन लग्न करते..... आणि ३ दिवसांनी परत घरी येते,

वडील(रागाने) : आता काय हवयं??

मुलगी : बारीक पिनचा चार्जर.!!!

___________________________



वडील : अरे , एक काळ असा होता , की मी पाच रुपयांत किराणासामान , दूध , पाव आणि अंडी घेऊन यायचो

मुलगा : आता ते शक्य नाही , बाबा ! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !!

____________________________



पुणेरी पाटी

"आमच्या मुलीचे लग्न यंदा करायचे नाही! स्थळ आणून त्रास देवू नये..अपमान करण्यात येईल." -श्री व सौ. गोखले

त्या पाटीवर जाऊन एकाने लिहिले: "तुमचे प्रेक्षणीय स्थळ दररोज वेगवेगळ्या स्थळांसोबत वेगवेगळ्या स्थळी फिरताना दिसते...लवकर उरकून टाका तिचं..!"

______________________________



एका साधारण नागरिकाचे मत.. Smartphone वापरणाराच्या शेजारी बसणे म्हणजे मुडद्याला राखण बसल्या सारखे आहे !

____________________________



मुलगा - उद्या पासून मी तुला नाय भेटणार ..

मुलगी - का रे ?

मुलगा - तुझ्या गल्लीतली पोरे लई बदमाश आहेत ...

मुलगी - काय झाल ?

मुलगा - काय झाल म्हणजे ? माझ्या मागे कुत्री सोडतात आणि वरून म्हणतात .. प्यार किया तो डरना क्या ?

____________________________



वाँचमनला पैसे देन्यापेक्षा पोराला नेटचा पँक मारुन द्या .,रात्रभर जागा राहुन घर सांभाळेल.

___________________________



एक फुकटचा सल्ला... हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड/ बायको सोबत गेल्यावर तुमचे पैसे वाचवू शकेन.. फक्त तिला म्हणा कि.... बोल जाडे , आज काय खाणार .......

________________________



टिचर:- बंड्या तु वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस

बंड्या:- बाई मी गरिब घरचा आहे मला "Smartphone" परवडत नाही...

__________________________



बाबा:- काय रे तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का?

चंदु:- हो आम्ही सगळे पास झालो पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या...

बाबा:- ऑ...मॅडम कशा नापास होतील गाढवा?

चंदु:- हो बाबा , त्या अजुन त्याच वर्गाला शिकवतात..

_______________________________



मुलगी मुलाला message करते : ये मला जोक पाठवना..

मुलगा message करतो : मी अभ्यास करतोय,मला वेळ नाहीये..

मुलगी: आणखी एक जोक पाठव.

_____________________________



शिक्षक : तुला एखद्या लढाइ बद्दलची महिती आहे का ?

चिन्टु : हो

शिक्षक : कोणत्या ?

चिन्टु : आई ने घरातल्या गोष्टी बाहेर सागयच्या नहीत असे सांगितले आहे .

_________________________________



पत्नी: मी ५-६ दिवसांसाठी माहेरी चालले आहे.

पती : पण तू नक्की कधी येशील.

पत्नी : ते सांगणार नाही. तुम्हाला सरप्राइज आहे.

पती: अगं सांग,नाहीतर कदाचित तुलाच सरप्राइज मिळेल.

___________________________



डॉक्टर - हे बघा , तुमची तब्येत सुधरायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे.. एक काम करा तुम्ही रोज कुठलातरी खेळ खेळायला सुरवात करा..

गंपू - डॉक्टर , मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो.

डॉक्टर - किती वेळ खेळता?

गंपू - जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत..

_______________________________



बंड्याचा बाप त्याला सांगत असतो, "कितीही झालं तरी मुलापेक्षा बापच जास्त हुशार असतो."

बंड्या : अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला?

बाप : ग्राहम बेलने

बंड्या : मग त्याच्या बापाने का नाही लावला..

_____________________________



एक सत्य १०० रूपये कमावल्याच्या आनंदापेक्षा १० रूपयाची फाटकी नोट खपवल्याचा आनंद मोठा असतो.

__________________________________



गण्या : आई, लव मँरेज केल्याने घरचे नाराज होतात का..?

आई : तु नक्की कोणत्या तरी भूतणीच्या चक्कर  मध्ये पडलाय, आणि हे सगळ तुला त्याच डायन ने सांगितल असेल.... . मुली फक्त मुलाना फसवायची काम करतात रे गण्या... जिथे चांगला मुलगा दिसला कि लगेच चालु पडतात.... गण्या माकडा मुलींपासून जरा सांभाळुन रहा त्या फार खतरनाक असतात आणि त्यांचा परिवार पण तसाच असतो...... .

गण्या : बस आई अस काय नाय आहे, ते बाबा सांगत होते की तुमच पण लव मँरेज झालं आहे..

________________________________



नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..

बायको: अय्या... लगेच तयारी करते मी.

नवरा: हो.. तू स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो..

__________________________________



सोनी - शेजारच्या आजी मला खुप त्रास दयायच्या कुणाचही लग्न ठरलं की माझे गाल ओढून म्हणायच्या , आता तुझा नंबर बरं का!

मोनी - मग तू असं काय केलं ज्यामुळे त्यांची ती सवय सुटली ?

सोनी - त्यांना त्यांच्या स्टाईलमधे उत्तर दिले कुणाच्या मरणाची बातमी आली की मी त्यांचा गाल ओढून म्हणायचे , आता तुमचा नंबर बरं का!..

_________________________________



लहान  जोक. ..

नवरा :मला "कविता" आवडते ....

बायको :मलापण "विनोद" आवडतो.....

______________________________



माणूस : साहेब माझी बायको हरवलीय...... हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलीस स्टेशन नाही ... तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा......

माणूस : च्यायला , आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाही...

_____________________________


  
मुलगा: जेवली का...?

मुलगी : रोज असे का फालतु विचारतो....

मुलगा : okay मग सांग.. If the bending moment due to imposed load is greater than the moment of resistance of beam and there is no scope for increasing the size of concrete, What should be done?????

मुलगी: आज उपवास होता ना मग खिचडी खाली फक्त... तू जेवला का..?

_________________________



टीसी- आजीबाई तिकिटाचे पूर्ण पैसे द्या.

आजीबाई- मी विद्यार्थी आहे.

टीसी- अच्छा, कोणत्या शाळेत?

आजीबाई -- IIN from महाराष्ट्र

_________________________







No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...