YouTube

Saturday, 1 October 2016

धन म्हणजे काय...?


* वडीलांनी घरी आल्यावर आपल्याला पुर्ण वेळ द्यावा असे जेव्हा मुलांना वाटते तेव्हा वडीलांनी टि.व्ही.बंद करुन आणि स्मार्टफोन बाजुला ठेवुन मुलांना दिलेला 100% वेळ हे मुलांचे - "धन"..

* वैवाहिक आयुष्यातील 20 वर्ष पुर्ण झाल्यावर सुध्दा जो आपल्या पत्नीला तीच्या गुणदोषासकट स्विकारुन सांगतो "माझ तुझ्यावर खुप खुप प्रेम आहे" तो क्षण म्हणजे पत्नीचे - "धन"

* आपल्या मुलाने आपली देखभाल करावी असे वार्धक्यामुळे थकलेल्या आई-वडीलांना जेव्हा वाटते आणि तेव्हा मुलगा ती करतो,तो क्षण म्हणजे आई-वडीलांचे - "धन"


* ह्या तीनही क्षणांचा त्रिवेणि संगम ज्या मुलांच्या आयुष्यात होतो ते खरे "धनवान"




No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...