YouTube

Tuesday, 2 December 2014

जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी आधार द्या


ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना !

एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा पोकळी असते. तर, ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्या एका खिळ्याततिचा एक पाय चिणला गेला आहे.

त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं कुतुहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षां पूर्वी हे घर नवीन बांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं कीत्या अंधार असलेल्या पोकळीत हालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिली? जे जवळ जवळ अशक्य होतं.

त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष ठेवून बसला, की ती आता कशी, काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!!! हे पाहून तो माणूस अवाक झाला, गहिवरला.

कल्पना करा १ नाही, २ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते, अजिबात आशा सोडून न देता! एक पाली सारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन न जाता त्याची अशा प्रकारे काळजी घेतो, तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू शकतो.

तेंव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी आधार द्या जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते, तेंव्हा. "तुम्ही" म्हणजे त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता. कोणतीही गोष्ट (नातं, विश्वास...) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं, परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं.

==============================================================




For moral stories, Lokkaths (stories in Indian culture), Lokgit (Lyrics of Indian songs) please visit
===========================================================
For study material and other career related information and interesting puzzles please visit
==========================================================
For interesting jokes, shayaries, poems, Indian products and apps information please visit
==========================================================

 

Think better for others

एकदा एक प्रवासी जोडपे एका बसमधून पर्वतीय प्रदेशातून प्रवास करीत होते. बराच प्रवास केल्यावर एका ठिकाणी त्यांनी बसमधूनउतरण्याचा निर्णय घेतला. ते प्रवासी जोडपे उतरल्यावर बस पुन्हा सुरु झाली.

आणि आपल्या मार्गाला लागली. काही अंतर गेल्यावर त्या बसवर डोंगरातून गडगडत येणारा एक मोठा दगड
पडला, आणि त्याने बसमधील सगळ्या प्रवाशांचा मृत्यू ओढवला. हे दृश्य पाहून त्या बसमधून उतरलेल्या प्रवासी जोडप्याने म्हटले, "अरेरे ! हे काय झाले. आम्ही त्या बसमध्ये असतो तर बरे झाले असते."

तुम्हाला काय वाटते, त्या जोडप्याने असे का म्हटले असेल?

उत्तर आहे. जर का ते जोडपे उतरण्याऐवजी त्या बसमध्येच असते, तर त्याना जो उतरण्यासाठी वेळ लागला तो न लागता, बस न थांबताच तशीच पुढे गेली असती. म्हणजेच ती बस दगड पडण्याच्या वेळी तेथे नसती. ती काही अंतर पुढे गेलेली असती आणि म्हणूनच हा अपघाताचा प्रसंग आलाच नसता.

याचाच अर्थ असा की जीवनामध्ये नेहमी सकारात्मक विचार करा आणि दुस-यांना मदत करण्यासाठी सदैव तत्पर रहा. जीवनामध्ये बरेच वेळा यशाच्या विरोधी अपयश नसून, हाती घेतलेले कार्य अर्धवट सोडून जाणे असते. (म्हणजेच पलायन होय.)

विजेता कधीच पळून जात नाही आणि पळून जाणारे कधीच विजेते होत नाहीत.

काही गोष्ठी तुमच्या मनासारख्या घडतील याची वाट पाहू नका. त्यासाठी झगडा, झटापटी करा आणि त्या घडवून आणा.

तुम्हाला जीवनामध्ये किंमत मिळेल याची वाट पाहू नका. तुम्ही तुमची स्वत:ची किंमत स्वत:च निर्माण करा

================================================================




For moral stories, Lokkaths (stories in Indian culture), Lokgit (Lyrics of Indian songs) please visit
===========================================================
For study material and other career related information and interesting puzzles please visit
==========================================================
For interesting jokes, shayaries, poems, Indian products and apps information please visit
==========================================================

 

Monday, 1 December 2014

Never Forget Your Past. It's Your Best teacher

BILL GATES in a restaurant.
After eating, he gave 5$ to the waiter as a tip.
The waiter had a strange feeling on his face after the tip.
Gates realized & asked, "What happened?"
Waiter: "I'm just amazed because on the same table your daughter gave Tip Of... 500$...& you her Father, richest man in the world Only Gave 5$...?
Gates Smiled & Replied With Meaningful words: "She is daughter of the world's richest man, but
I am the son of a wood cutter..."
( Never Forget Your Past. It's Your Best teacher)
====================================================




For moral stories, Lokkaths (stories in Indian culture), Lokgit (Lyrics of Indian songs) please visit
===========================================================
For study material and other career related information and interesting puzzles please visit
==========================================================
For interesting jokes, shayaries, poems, Indian products and apps information please visit
==========================================================

 

Tuesday, 25 November 2014

श्री मद्-भगवत गीता

"श्री मद्-भगवत गीता" के बारे में-
प्र. किसको किसने सुनाई?
उ. श्रीकृष्ण ने अर्जुन को सुनाई।

प्र.  कब सुनाई?
उ. आज से लगभग 7 हज़ार साल पहले सुनाई।

प्र. भगवान ने किस दिन गीता सुनाई?
उ. रविवार के दिन।

प्र. कोनसी तिथि को?
उ. एकादशी

प्र. कहा सुनाई?
उ. कुरुक्षेत्र की रणभूमि में।

प्र. कितनी देर में सुनाई?
उ. लगभग 45 मिनट में

प्र.  क्यू सुनाई?
उ. कर्त्तव्य से भटके हुए अर्जुन को कर्त्तव्य सिखाने के लिए और आने वाली पीढियों को धर्म-ज्ञान सिखाने के लिए।

प्र. कितने अध्याय है?
उ. कुल 18 अध्याय

प्र. कितने श्लोक है?
उ. 700 श्लोक

प्र. गीता में क्या-क्या बताया गया है?
उ. ज्ञान-भक्ति-कर्म योग मार्गो की विस्तृत व्याख्या की गयी है, इन मार्गो पर चलने से व्यक्ति निश्चित ही परमपद का अधिकारी बन जाता है।

प्र. गीता को अर्जुन के अलावा और किन किन लोगो ने सुना?
उ. बर्बरीक (खाटू शामजी), धृतराष्ट्र एवं संजय ने

प्र. अर्जुन से पहले गीता का पावन ज्ञान किन्हें मिला था?
उ. भगवान सूर्यदेव को

प्र. गीता की गिनती किन धर्म-ग्रंथो में आती है?
उ. उपनिषदों में

प्र. गीता किस महाग्रंथ का भाग है....?
उ. गीता महाभारत के एक अध्याय शांति-पर्व का एक हिस्सा है।

प्र. गीता का दूसरा नाम क्या है?
उ. गीतोपनिषद

प्र. गीता का सार क्या है?
उ.- प्रभु श्रीकृष्ण की शरण लेना। जो भी कर्म किया है उसे ईश्वर के चरणों में अर्पण करना तथा निष्काम (फल की अपेक्षा न रखते हुए) कर्म करना। 

प्र. गीता में किसने कितने श्लोक कहे है?
उ. श्रीकृष्ण ने- 574, अर्जुन ने- 85, धृतराष्ट्र ने- 1, संजय ने- 40.

अपनी युवा-पीढ़ी को गीता जी के बारे में जानकारी पहुचाने हेतु इसे ज्यादा से ज्यादा शेअर करे। धन्यवाद

==============================================================




For moral stories, Lokkaths (stories in Indian culture), Lokgit (Lyrics of Indian songs) please visit
===========================================================
For study material and other career related information and interesting puzzles please visit
==========================================================
For interesting jokes, shayaries, poems, Indian products and apps information please visit
==========================================================


Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...