"जय हिन्द जय महाराष्ट्र"
" महाराष्ट्रा "बाबत माहिती
आमदार विधानसभा 288
आमदार विधानपरीषद 78
महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48
सुमद्रकिनारा-720 किमी
नगरपालिका- 230
महानगरपालिका-26
शहरी भाग - 45%
ग्रामीण भाग 55%
लोकसंख्या बाबतीत 2 रा क्रमांक
क्षेत्रफळात 3 रा क्रमांक
संपुर्ण साक्षर 1ला जिल्हा सिंधुदुर्ग
सर्वात कमी साक्षर जिल्हा नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या - मुंबई उपनगर
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा -नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा - गडचिरोली
महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा - बीड
महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा -नंदूरबार
महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा - गोंदिया
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा -अहमदनगर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - मुंबई शहर
महाराष्ट्रातील उंच शिखर -कळसूबाई(1646मी) कल्याण जवळ
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी - गोदावरी
महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग -न्हावाशेवा पळस्पे 27 किमी
महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका - रहिमतपूर( सांगली )
पहिले मातीचे धरण गोदावरी - (गंगापूर) नदीवर
महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा - मुंबई
जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ - नागपूर
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई
!! मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !! महाराष्ट्र दिनाच्या हार्दीक शुभेच्छा

=================================================
For moral stories, Lokkaths (stories in Indian culture), Lokgit (Lyrics of Indian songs) please visit
=====================================================
|
No comments:
Post a Comment