साहित्य:
१ कप कणिक
अर्धा कप प्रत्यकी बारीक रवा, बेसन, मैदा किंवा तांदळाचे पीठ
थोडे आंबट ताक
ताजी कोथिंबीर बारीक चिरून
हिरवी मिरची २ -३
९ -१० लसून पाकळ्या
अर्धा चमचा हळद
image credit: Dailyhunt
कृती:
सर्व पीठे एकत्र करून 2 टेबल स्पून तेल घाला.
ताक, थोडं पाणी. कोथिंबीर घालून प्रथम घट्टसर पीठ ठेवा
धिरडी घालण्यापूर्वी हवे तसे पीठ थोडे सैल करा
नॉनस्टिक तव्यावर आधी थोडं तेल लावा आणि धिरडी डोश्यासारखी पसरवून बनवा
लोणी किवा पुदिना चटणी किंवा चना डाळीच्या चटणी सोबत खायला द्या.
धन्यवाद. हि चटकन रेसेपी सर्वांसोबत शेयर करा .

No comments:
Post a Comment