YouTube

Friday, 21 August 2020

कांद्याचे भाजणीचे थालीपीठ

भाजणी
दोन कप  गहू , ज्वारी, बाजरी तीन कप प्रत्येकी, तांदूळ दीड कप, हरभरे, उडीद, सोयाबीन, प्रत्येकी एक कप, मुंग अर्धा कप, धने एक कप, मिरे एक टेबल स्पून.

कृती:
सर्व वेगवेगळे भाजून, जाडसर दळून आणा.
हवी तेवढी भाजणी गेवून त्यात हिंग हळद तिखट मीठ ओवा चिरलेला कांदा कोथिंबीर इत्यादी घाला.
लगेच पीठ भिजवून थालीपीठ बनवावे .
लोणी दह्याबरोबर द्या. 

No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...