या लेखामध्ये जसे की नाव आहे खंडोबा यात्रे विषयी सांगीतले आहे. का आहे ही यात्रा आणि तुम्ही काय करू शकता हे सर्व प्रश्न आणि उत्तर स्वरुपात लिहिलेले आहे. कृपया वाचा शेवट पर्यंत!
प्रश्न: पाल कुठे आहे?
उत्तर: पाल साताऱ्या जवळ महाराष्ट्रात आहे.
प्रश्न: केव्हा असते खंडोबाची पाल येथे यात्रा?
उत्तर: पौष महिन्यात खंडोबाची पाल येथे यात्रा भरते.
प्रश्न: का ही यात्रा भरते?
उत्तर: ही यात्रा म्हाळसा देवी आणि खंडोबारायाच्या लग्नाचा उत्सव साजरा करण्यासाठी भरते.
प्रश्न: या जत्रेत मिरवणूक निघते का? कशी?
उत्तर: हो या जत्रेत मिरवणूक निघते. म्हाळसा देवी आणि खंडोबा देवाच्या मुर्त्या सिंहासनावर ठेवून वाजत गाजत मंदिरा पासून उत्सव ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी नेल्या जातात.
प्रश्न: लग्न कुठे होते?
उत्तर: लग्न बहुला या ठिकाणी होत.
हि झाली थोडी माहिती या खंडोबा यात्रेबद्दलची. माहिती फार थोडी आहे पण आपणास जर अजून काही माहीत असेल तर आपण नि:संकोच कमेंट करा. आपण टिप्पणीत केलेली माहिती देखील वाचकांसाठी महत्वपूर्ण राहतील. पोस्ट पूर्ण वाचली त्याकरिता धन्यवाद! कृपया शेयर करा.
No comments:
Post a Comment