YouTube

Sunday, 17 November 2019

भरवा टोस्ट

साहित्य
२५० ग्राम (अंदाजे ४-५) बटाटे उकडून,
३ कप मटार दाणे
2 लहान टमाटे
१ कांदा
१ इंच आले वाटून
तिखट, मीठ - चवीनुसार
थोडे ब्रेडचे स्लाईस

Image result for sandwich
Image credit: Tesco

तेलावर चिरलेला कांदा, वाटलेले आले, टमाटे, मटार घालून वाफवा. चिरलेले बटाटे व मीठ, तिखट त्यात घाला.
स्लाईसला बटर लावून त्यावर भाजी लावा.  दुसरा स्लाईस ठेवून sand-witch मेकर मध्ये ठेवून sand-witch बनवा.
किंवा तव्यावर ठेवून पोळपाटाने दाबून दोन्ही बाजूने शेकून घ्या.
पुदिना चटणी अथवा सॉस सोबत खायला द्या .



No comments:

Post a Comment

Strategic Alliances

  Strategic Alliances -  For any achievement gone need the right person on your team.  Sugriv was very keen on this. Very first Sugriva was ...