नवरा असा असावा.
मॅचिंग मॅचिंग ड्रेस घालणारा.
डोळ्यांवर एकसारखे गॉगल लावणारा.
मॅचिंग मॅचिंग ड्रेस घालणारा.
डोळ्यांवर एकसारखे गॉगल लावणारा.
सजण्या सवरण्यात मदत करणारा.
साडीला पिनअप करणारा.
मिऱ्या सावरून देणारा.
साडीला पिनअप करणारा.
मिऱ्या सावरून देणारा.
नवरा असा असावा.
ये बायको अशी हाक मारणारा.
गळ्यात हात घालून मित्रासारखा वागवणारा.
ये बायको अशी हाक मारणारा.
गळ्यात हात घालून मित्रासारखा वागवणारा.
चार चौघात एकटं न सोडणारा.
गर्दीत ही माझ्यावर नजर ठेवणारा.
मोठ्या समोर अडखळल्यावर इशाऱ्यानेच डोन्ट वरी म्हणणारा.
गर्दीत ही माझ्यावर नजर ठेवणारा.
मोठ्या समोर अडखळल्यावर इशाऱ्यानेच डोन्ट वरी म्हणणारा.
नवरा असा असावा.
माझा मला वेळ देणारा.
जितका कामसू तितकाच प्रेमसुद्धा करणारा.
माझा मला वेळ देणारा.
जितका कामसू तितकाच प्रेमसुद्धा करणारा.
मला माझी स्पेस देणारा.
त्याची बायको म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून मान देणारा.
एक मुलगा म्हणून पती म्हणून आणि एक बाप म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या प्रेमाने निभावून नेणारा.
त्याची बायको म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून मान देणारा.
एक मुलगा म्हणून पती म्हणून आणि एक बाप म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या प्रेमाने निभावून नेणारा.
No comments:
Post a Comment