1) अभ्यासात कमी, काँपीची हमी !
2) घरात माणसे चार, काम वाल्या फार !
3) मोबाईल करी, विश्व झाले घरी !
4) दिवसभर चारचाक, पहाटे उठून माँर्निगवाक!
5) सत्संगात गेला, पोटभर जेवून आला !
6) टिकली भिंतीला, मंगळसूत्र खुंटीला !
7) जीवन झाले फाईन, सर्वत्र आँनलाईन !
8) फँशनचे झटके, कपडे घाली फाटके !
9) खाली मुंडी नेट धुंडी !
10) जुने दिवस गेले, आता डे आले !
11) कशी आली वेळ, सर्वत्र पैशाचा खेळ !
12) खायची नाही गती, पण मोबाईल हाती !
No comments:
Post a Comment